म.रा.व.म. गोडावुन ग्रीड
म.रा.व.म. जीआयसी पोर्टल – नकाशावर गोदामे शोधा
कृषक - मित्र
शेतकर्यांकरिता म.रा.व.म.च्या विविध प्रकल्पांची माहिती
फोटो गॅलरी
म.रा.व.म. प्राप्त पुरस्कार आणि आयोजित कार्यक्रम
नकाशावर शोधा
म.रा.व.म. च्या गोदामांची केंद्रे, विभागीय कार्यालये आणि गोदामे
तक्रार व्यवस्थापन
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी
बातम्या
चालू घडामोडी
निविदा
श्री. दिपक तावरे, भा.प्र.से.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
ठळक वैशिष्ट्ये
- महाराष्ट्रात महामंडळाची 204 ठिकाणी वखार केंद्रे असून एकुण 18.24 लाख मे.टन साठवणूक क्षमता.
- शेतकऱ्यांना शेतीमालावर मूळ साठवणूक दरात ५०% सवलत.
- शेतमालाची वखारीत शास्त्रशुध्द पध्दतीने साठवणूक तसेच शेतमालाच्या
- साठवणूकीवर १००% विमा संरक्षण.
- साठवणूकीच्या क्षेत्रातील सहा दशकापेक्षा जास्त वर्षाची यशस्वी वाटचाल.
- सलग सात वर्ष ‘राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार’ विजेता.
- सरासरी साठवणूक क्षमतेचा वापर- 81%
- सर्व वखारकेंद्रे ऑनलाईन सुविधेशी जोडली आहेत.
- वखार महामंडळाचे गोदाम व्यक्ती, संस्था तसेच कंपन्यासाठी खुले आहे.
- Block chain तंत्रज्ञानाचा वापर करुन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि, यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी वखार पावतीवरील शेतमालावर ऑनलाईन तारण कर्ज योजना.
- सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील उच्च दर्जाचे कार्यक्षमशील संस्था म्हणून उदाहरण.
- डिजिटल इंडियाच्या माध्यमातुन ‘डिजिटल वखार पावती’ देऊन शेतकऱ्यांना त्वरीत तारण कर्ज उपलब्ध करुन देणेसाठी ‘डिजिटल इंडिया पुरस्कार’महामंडळास प्राप्त.
शेतकऱ्यांना गोदाम भाडे शुल्कामध्ये ५०% सूट.