शुल्कबंध वखारगृहे

महामंडळाची खालील ठिकाणी शुल्कबंध (Bonded) वखारगृहे आहेत. शुल्कबंध (Bonded) वखारगृहात, आयात केलेला माल सिमा शुल्क भरेपर्यंत साठविता येतो. आयातदार आयात केलेला गरजे एवढा माल वखारीतून तेवढ्या मालासाठीचे सिमा शुल्क भरुन नेऊ शकतात, यामुळे आयातदार संपूर्ण सिमाशुल्काची मोठी रक्कम न भरता आयात केलेला माल गरजेनुसार वापरू शकतो

We have custom bonded warehouses at the following locations:

नवी मुंबई विभाग वाशी
तळोजा
कळंबोली
 Covered + Open
Covered + Open
Covered
श्रीमती. अर्चना. एस. पोतदार,
प्रभारी उपमहाव्यवस्थापक
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,
P.L. ६ए ८/५, पहिला माळा, सेक्टर १, शिवकृपा अपार्टमेंट, खांदा कॉलनी, नवे पनवेल (प.), नवी मुंबई ४१०२०६
दूरध्वनी.- +९१ ०२२ २७४५९२०२,२७४५९२०१,
ईमेल- mumbai.ro@mswc.in
CFS, द्रोनागिरी नोड JNPT Covered श्रीमती. अर्चना. एस. पोतदार,
प्रभारी उपमहाव्यवस्थापक
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,
प्लॉट क्र. ८८/८९, सेक्टर क्र. १,
द्रोणागीरी नोड, शेवा, नवी मुंबई ४००७०७
दूरध्वनी.- +९१ ०२२ २७२४४३००,२७२४२५८०,२७२४४३०१
ईमेल- cfs@mswc.in