निविदा सुचना

 

अ.क्र. निविदेचे वर्णन दिनांक पासून दिनांक पर्यंत अंतिम दिनांक निविदा फाईल
मिरज येथील शितगृह सुविधा भाडे तत्वावर देणेबाबतची ई-निविदा सूचना. ०४/०१/२०२३ १३/०१/२०२३ १३/०१/२०२३
Zimbra ई-मेल सर्व्हरकरीता management, administration व support मिळणेकरीता दारपत्रके मागवण्याबाबत. २६/१२/२०२२ ०४/०१/२०२३ ०४/०१/२०२३
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, खडी येथील गेट नं. २२१ मध्ये जोत्यापर्यंतचे काम व कलरिंगचे काम करणेबाबत १३/१२/२०२२ २१/१२/२०२२ २२/१२/२०२२
ई-मेल सर्व्हर भाड्याने घेण्याकरता दरपत्रके मागविणेबाबत ०२/१२/२०२२ १२/१२/२०२२ १२/१२/२०२२
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मिरजगांव येथील गेट नं. २०० मध्ये जोत्यापर्यंतचे काम व कलरिंगचे काम करणेबाबत २३/११/२०२२ ३०/११/२०२२ ३०/११/२०२२
पुस्तक छपाईसाठीचे दरपत्रक. १६ /११/२०२२ ३०/११/२०२२ ३०/११/२०२२
जांबरगाव येथे सायली पद्धतीचा प्रकल्प उभारणेबाबत १६ /११/२०२२ ०९/१२/२०२२ १०/१२/२०२२
सन २०२३ दिनदर्शिका छपाई कामाची दरपत्रके निविदा २५/१०/२०२२ ३१/१०/२०२२ ३१/१०/२०२२
गोदामातील हाताळणी काम बारामती (औद्योगिक व जळोची)(खत कंपन्या व इतर ठेवीदाराकरिता ) ११/१०/२०२२ ११/१०/२०२२ ३१/१०/२०२२
१० अर्जुनी (मो ) वखारकेंद्र येथील भुईकाटा वार्षिक देखभाल व दुरुस्ती करीता दरपत्रक मागणी सूचना १५/०९/२०२२ २०/०९/२०२२ २०/०९/२०२२
११ गोदामातील हाताळणी काम (खत कंपन्या व इतर ठेवीदाराकरिता ) ०७/०७/२०२२ २७/०७/२०२२ २७/०७/२०२२