गॅलरी

About Us

“महामंडळाच्या 66 व्या वर्धापन दिनाचे फोटो”

“महामंडळाच्या 66 व्या वार्धापन दिनाची चित्रफीत”

“महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे दि. १७.०७.२३ रोजी वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDRA) यांच्यासमवेत वखार नोंदणी व ई-वखार पावती कार्यशाळा”

म.रा.वखार महामंडळ WDRA नोंदणीमध्ये अव्वल:

दि.31.10.2022 रोजी हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली, भारत, येथे श्री.मुकेश कुमार जैन, सदस्य, WDRA यांच्या हस्ते मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक तावरे, भा.प्र.से., यांचा श्री.टी.के. मनोजकुमार, अध्यक्ष, WDRA, श्री.धीरज साहू, भा.प्र.से., सह सचिव, WDRA, श्री.अरुण कुमार श्रीवास्तव, IRSE, MD, CWC, श्री.हरप्रित सिंग, सदस्य, WDRA व श्री.अनुज कुमार, संचालक, MSWC, श्री.अविनाश पांडे, GM, MSWC व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत “भारतातील गोदामांची सर्वात जास्त नोंदणी असलेल्या SWC श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक” यासाठी सत्कार करण्यांत आला.

दि. २३.०९.२०२२ रोजी पार पडलेल्या महामंडळाच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ६४ व्या वार्षिक अहवाल उद् घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे.

महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्री. शेखर गायकवाड, भा.प्र.से, साखर आयुक्त, श्री. अनिल कवडे, भा.प्र.से, सहकार आयुक्त, श्री. चंद्रकांत दळवी, माजी विभाग़ीय आयुक्त, पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते केंद्रीय वखार महामंडळाचे प्रतिनिधी मा. संचालक श्री. राकेशकुमार सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री. धीरज कुमार, भा.प्र.से (कृषी आयुक्त) व इतर संचालक व मान्यवर उपस्थित होते.

 

“वखार आपल्या दारी” अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी आयोजीत कार्यक्रमातील क्षणचित्रे

पुरस्कार