दृष्टीक्षेपात महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ( महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम) मुख्यालय – पुणे सन २०२३-२४ एकूण वार्षीक उलाढाल रु. ३४७.६२ कोटी. निव्वळ नफा (करा नंतर ) : ७८.७४ कोटी. भाग धारकांना लाभांश : ३.९३ कोटी. एकूण साठवण क्षमता : २४.३२ लाख मे. टन. एकूण वखार कें द्र : २०३ एकूण गोदामांची संख्या : १३६९ शीत गृहे – ५००० मे. टन पनवेल (जि.रायगड) – ८४० मे. टन सांगोला (जि. सोलापूर) – ८३६ मे. टन मिरज (जि. सांगली) कंटेनर फ्रेट स्टेशन(CFS) वखारगह – निर्यात गोदाम : ३६०० स्के .मी. आच्छादित क्षेत्र. – आयात गोदाम : २५२५ स्के .मी. आच्छादित क्षेत्र. – शुल्कबंध (Bonded) गोदाम : ३३३३ स्के .मी. आच्छादित क्षेत शेतक-यांना साठवणूक दरा मध्ये ५०% सूट सुसज्ज अग्रोलॉजिस्टीक पार्क – जांबरगाव तालुका वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हसाठी उत्कृष्टतेचा पुरस्कार – रिअल टाइम डिजिटल वेअरहाऊस पावतीवर ब्लॉक चेन अंतर्गत वित्त पुरवठा विकसित महाराष्ट्र २०४७ तुम्ही आता येथे आहात : मुख्य पृष्ठ