गॅलरी

About Us

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कार्यरत असणाऱ्या बांधकाम तज्ञ यांचेकरिता “गोदाम बांधणी व व्यवस्थापन” या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रविणकुमार देवरे(भा.प्र.से),अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांचे अध्यक्षतेखाली आज दि.12.08.2024 रोजी वामनिकॉम(VAMNICOM),पुणे येथे झाले.सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी श्री.दत्तात्रय गावडे ,महाव्यवस्थापक अभियांत्रिकी शाखा,म.रा.व.म,पुणे, श्री.सचिन पगारे,उपअभियंता, पीसीएमयु,स्मार्ट प्रकल्प, पुणे , श्री.प्रशांत बारवकर, उपमहाव्यवस्थापक व्यवसाय विकास शाखा,म. रा.व.म,पुणे ,श्री.विवेक ननवरे, कृषी अधिकारी,स्मार्ट प्रकल्प,पुणे व श्री.स्वप्नील खेडकर ,स्थापत्य अभियंता ,स्मार्ट प्रकल्प आदी मान्यवर उपस्थित होते.

Smart Project VAMNICOM visit

प्रशंसा प्रमाणपत्र, भारत सरकार

श्री. दिपक तावरे भा.प्र.से यांच्या सेवागौरव सोहळ्याचे क्षणचित्र

महामंडळाचा सन 2022-23 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविणकुमार देवरे, भा.प्र.से यांचे हस्ते केंद्रीय वखार महामंडळाचे प्रतिनिधी मा. संचालक श्री. अनुजकुमार यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री. श्रीधर दुबे, भा.प्र.से (विपणन महासंघ) व इतर संचालक व मान्यवर उपस्थित होते.

जांबरगाव वखार केंद्र भेटीची क्षणचित्रे

दिनांक 13/02/2024 रोजी साजरा करण्यात आलेल्यासी .एफ. द्रोणागिरी नोडच्या वर्धापनदिनाचे क्षणचित्र

CFS Anniversary Day

दिनांक 29.02.2024 रोजी झालेल्या महामंडळाच्या 258व्या संचालक मंडळाच्या बैठकीचे तसेच 187व्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे क्षणचित्र

258 BOD & 187 EC

नाशिक विभागाअंतर्गत येणा-या वखार केंद्रांची गोदाम पहाणी करतेवेळीचे क्षणचित्रे

Nashik Region Godown Visit
श्री. अनुपकुमार, भा.प्र.से, अप्पर मुख्यसचिव (सहकार व पणन) यांचे महामंडळाच्या भेटीचे क्षणचित्र
258 BOD & 187 EC

स्मार्टप्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीकरीता गोदाम बांधणी व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

“वखार आपल्या दारी” अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी आयोजीत कार्यक्रमातील क्षणचित्रे

प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची माहिती देतानाची क्षणचित्रे

“महामंडळाच्या 66 व्या वर्धापन दिनाचे फोटो”

“महामंडळाच्या 66 व्या वार्धापन दिनाची चित्रफीत”

“महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे दि. १७.०७.२३ रोजी वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDRA) यांच्यासमवेत वखार नोंदणी व ई-वखार पावती कार्यशाळा”

म.रा.वखार महामंडळ WDRA नोंदणीमध्ये अव्वल:

दि.31.10.2022 रोजी हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली, भारत, येथे श्री.मुकेश कुमार जैन, सदस्य, WDRA यांच्या हस्ते मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक तावरे, भा.प्र.से., यांचा श्री.टी.के. मनोजकुमार, अध्यक्ष, WDRA, श्री.धीरज साहू, भा.प्र.से., सह सचिव, WDRA, श्री.अरुण कुमार श्रीवास्तव, IRSE, MD, CWC, श्री.हरप्रित सिंग, सदस्य, WDRA व श्री.अनुज कुमार, संचालक, MSWC, श्री.अविनाश पांडे, GM, MSWC व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत “भारतातील गोदामांची सर्वात जास्त नोंदणी असलेल्या SWC श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक” यासाठी सत्कार करण्यांत आला.

दि. २३.०९.२०२२ रोजी पार पडलेल्या महामंडळाच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ६४ व्या वार्षिक अहवाल उद् घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे.

महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्री. शेखर गायकवाड, भा.प्र.से, साखर आयुक्त, श्री. अनिल कवडे, भा.प्र.से, सहकार आयुक्त, श्री. चंद्रकांत दळवी, माजी विभाग़ीय आयुक्त, पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते केंद्रीय वखार महामंडळाचे प्रतिनिधी मा. संचालक श्री. राकेशकुमार सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री. धीरज कुमार, भा.प्र.से (कृषी आयुक्त) व इतर संचालक व मान्यवर उपस्थित होते.

 

“वखार आपल्या दारी” अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी आयोजीत कार्यक्रमातील क्षणचित्रे

पुरस्कार