गॅलरी
About Us
महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते मा. ना. श्री. बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्री. शेखर गायकवाड, भा.प्र.से, साखर आयुक्त, श्री. अनिल कवडे, भा.प्र.से, सहकार आयुक्त, श्री. चंद्रकांत दळवी, माजी विभाग़ीय आयुक्त, पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महामंडळाचा सन 2020-21 या वर्षाचा लांभाश धनादेश महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिपक तावरे, भा.प्र.से यांचे हस्ते केंद्रीय वखार महामंडळाचे प्रतिनिधी मा. संचालक श्री. राकेशकुमार सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संचालक श्री. धीरज कुमार, भा.प्र.से (कृषी आयुक्त) व इतर संचालक व मान्यवर उपस्थित होते.
मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास व कामगार, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा अहमदनगर यांचे शुभहस्ते महामंडळाच्या नुतन 3000 मे.टन गोदाम उभारणीचे भूमीपूजन समारंभ दिनांक १४.०८.२०२१ रोजीची क्षणचित्रे. (मौजे खर्डा तालुका जामखेड जिल्हा अमहदनगर)


