निविदा सुचना

अ.क्र. निविदेचे वर्णन दिनांक पासून दिनांक पर्यंत अंतिम दिनांक निविदा फाईल
1
उप व्यवस्थापक (अभि) व विशेष कार्य अधिकारी म. रा. वखार महामंडळ, नागपूर यांना वातानुकुलित टॅक्सी / कारचा भाड्याने मासिक दराने पुरवठा करणेबाबत. 01/04/2023 13/04/2023 17/04/2023
2
जुना साठा विल्हेवाटी बाबत 30/03/2023 11/04/2023 11/04/2023
3
सोलापूर वखार केंद्रावरील गोदाम क्र. 1 व 3 च्या गॅप फिलींग बाबत (गोदाम क्र. 1 व 3) 29/03/2023 05/04/2023 06/04/2023
4
छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड व जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी गोदामे भाडयाने घेण्यातबाबत (स्वारस्य अभिव्यक्ती EIO) 28/03/2023 03/04/2023 03/04/2023